Caught on camera: Portion of flyover under construction collapses in Chiplun, Maharashtra
No one was injured.
महाराष्ट्र के चिपलून में निर्माणधीन पुल गिरा.
घटना सीसीटीवी में कैद..#Maharashtra pic.twitter.com/tAXgE1vRx6— Vivek Gupta (@imvivekgupta) October 16, 2023
चिपळूण मधील बहादूर शेख नाक्यावरील हा उडाण पूल आहे.हा उडाण पूल निकृष्ट दर्जाचे कामं केल्यामुळे पडला आहे..कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करतं असून तो लोकांच्या जीवाशी खेळतं आहे.
कंत्राटदार व संबंधित कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे.#chiplun #चिपळूण @avinash_mns pic.twitter.com/frp4Raxr4T— सुरज आंबेलकर???????? (@SAmbelkar) October 16, 2023
...चिपळूणमधील निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळला आहे.. चिपळूण रोडवरील बहादूरशेख नाक्यावरची घटना आहे.
निकृष्ट कामामुळं पूल कोसळल्याचा आरोप आहे. पूल दुर्घटनेत कोणीही जखमी नाही
ठेकेदार आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेत #chiplun #kokan #konkan #ratnagiri pic.twitter.com/mu6h12ElE4— Tejas Borghareتیجس (@TejasBorghare77) October 16, 2023